आंतरराष्ट्रीय मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेत नाशिकच्या विद्यार्थांनी केली पदकांची कमाई
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक अतिशय प्रतिष्ठेच्या सिंगापूर अँड एशियन स्कुल्स म्याथ ऑलिम्पियाड (SASMO) या स्पर्धेत नाशिक च्या विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि ४ कांस्य पदकाची कमाई करत नाशिक चे नाव जागतिक पातळीवर…
