कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी योग्य नियोजन करा – आ. सुधीर मुनगंटीवार
जिल्हाधिकारी, संबंधित सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींबरोबर आभासी बैठक प्रतिनिधी:चैतन्य कोहळे देशात कोरोनाचे संकट सर्वप्रथम जेव्हा आले तेव्हा आपल्यासाठी ते अतिशय नवीन होते. त्यावर कशीबशी मात करत आपण सावरण्याचा प्रयत्न करीत…
