कृषी विद्यार्थ्यांनी साजर केला स्वतंत्र दिवस, वृक्षारोपण, आणि मतदाना विषयी जागरूकता या विषयावर मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा, व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत हिवरा, ता. हिंगणघाट , जि. वर्धा येथे ७५ वा…
