उंदरी येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर(9529256225) तालुक्यातील उंदरी येथे ९ ऑगस्ट २०२१ रोज सोमवारला गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने आदिवासी वीरांगना राणी दुर्गावती, स्वातंत्र्य विर बाबुराव शेडमाके,व जननायक क्रांतीसुर्य बिरसा मंडा…
