भावी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ काकडे यांच्या निवासस्थानी समर्थ बुथ अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी येथील भावी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ काकडे यांचे निवासस्थानी भाजपा समर्थ बूथ अभियानाची बैठक झाली ,या बैठकीला राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईके…
