वेकोलीचा सुल्तानी कारभार,माजरीवासी पडत आहे प्रदूषणाला नाहक बळी
वेकोलीच्या कारभाराने माजरीवासी त्रस्त, जन आंदोलनाचे आयोजन माजरीवासीयांच्या विविध समस्यांना घेऊन आंदोलनाचे आयोजन प्रतिनिधी:- चैतन्य कोहळे - माजरी वासियांचा वेकोलिच्या कारभारामुळे त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आता तेथील जनता नव्हे…
