शेत मजूर ‘ कोविड योध्दा’ ने केले लसीकरण धारकांना नास्ताचे वाटप
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या मौजा देवधरी येथे कोविड लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांना एका भूमिहीन शेतकरी मजुराने नास्ता, फराळाचे वाटप केल्याने त्यांच्या ह्या कार्याचे…
