गोरगरिबांच्या सेवेत सेवा ग्रुप फाउंडेशन,वरोरा ची महिनाभर अन्न सेवा
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा गोरगरीब मजूर, डोक्यावर छप्पर नसलेल्यांना अन्नपुरवठा सेवा ग्रुप फाउंडेशन तरुणांची अन्नछत्र. व्यापारी शहर असलेला वरोरा शहरात मजूर, कामगारांची संख्या मोठी आहे. ताळेबंदीमुळे काम बंद असल्याने या कामगारांना…
