प्रा. आरोग्य उपकेंद्र नकोडा येथे डॉ.दास सह 160 व्यक्तीचे लसीकरण
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर: आज दि. 6 मे रोजी नकोडा येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. दास यांनी लस घेण्यास नोंदणी केली व कोविड लस घेतली. नकोडा परिसरातील 160 नागरिकांनी लसीकरणाच्या लाभ…
