विमाशीचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू यांचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात झंझावात
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार श्री दिलीप कडू सर यांनी अनेक शाळांमध्ये भेटी देऊन शिक्षकांच्या अडचणी, शैक्षणिक प्रश्न तसेच संघटनात्मक बाबींवर सविस्तर…
