दुखःद वार्ता: भाजपा पोंभूर्णा तालूका अध्यक्ष गजानन गोरंटिवार यांचे दुखःद निधन
प्रतिनिधी:आशिष नैताम भाजपाचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री.गजानन गोरंटिवार यांचे किडणीच्या आजारावर उपचार सुरु असतांना आज दि.२८/०४/२०२१ ला रूग्नालयात दुखःद निधन झाले त्यांच्या अशा अचानक निधनाने संपूर्ण तालूक्यात…
