शेषशाही आखाड़याच्या जीर्णोद्धारासाठी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी दिला ७ लाखाचा निधी.. भूमिपूजनप्रसंगी आखाडा कमिटीने मानले कुणावारांचे आभार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शहरातील निशानपुरा वार्ड,नेताजी वार्ड तसेच रंगारी वार्ड प्रभाग क्र.११ येथील शेषशाई आखाड्याचे जीर्णोद्धार विकासकामातर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते…
