जळका येथे “ग्राम संवाद यात्रेत” ग्रामस्थांनी मांडल्या गावच्या समस्या गावा गावात जाऊन लोक प्रतिनिधींनी ग्रामसभा घेतली पाहिजे – मधुसूदन जी कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम स्वराज्याची ग्राम संवाद यात्रा आज जळका येथे जाऊन पोहली तेव्हा ग्रामस्थांनी "ग्राम संवाद यात्रेत" आवडीने आपला सहभाग घेतला होता अशी यात्रा गावा गावात आली…
