आढावा बैठकीत तहसीलदारांनी कृषी विभागाला फटकारले
महिन्याभरात व मार्गदर्शन कॉर्नर सभा घ्या बोंड अळी चा प्रकोप वाढणार नाही याविषय काळजी घ्या राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) निधा शिवारात डॉक्टर ज्ञानेश्वर मुडे यांच्या शेतात गुलाबी बोंड अळी…
