सामाजिक वनीकरण मार्फत चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे तात्काळ बंद करून संबंधितावर कार्यवाही व्हावी.:
सिताराम पाटील फळीकर(कॉंग्रेस शक्तिॲप अध्यक्ष) लता फाळके /हदगाव सामाजिक वनीकरण कार्यालय अंतर्गत हरडफ रोड ते फळी या रोडच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याचे काम सुरू आहे. नियमानुसार हे काम…
