धक्कादायक:चंद्रपुरात म्युकोर मायसिस चे 26 रुग्ण ,कोरोनातून बरे झालेल्याना तपासणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ तर दुसरीकडे जिल्ह्यात म्युकर मायसिस चा प्रवेश .कोरोना मधून बचावलेल्या रुग्णांची रोग प्रतिकारक क्षमता आधी कमी असताना हा रोग त्यांच्या…
