हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात 👉🏻लवकरच माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार 👉🏻 शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांच्या प्रयत्नास यश
हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील 35 लाख रुपयांच्या भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आली असून त्याचा लवकरच शुभारंभ सोहळा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे…
