सत्ता असो वा नसो मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार- मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर
लता फाळके /हदगाव मा. आमदार नागेश पाटिल आष्टीकर यानी मागील वर्षी त्यांच्या आमदारकी च्या कार्यकाळात मतदार संघात खूप विकास कामे केली. परंतू काही कामे ही अर्धवट राहिली होती त्यात अंदाजे…
