राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मूर्धोनी येथे शाखा स्थापन…
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी:तालुक्यातील मूर्धोनी येथे संत रविदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा फलकाचे अनावरण सोहळा उद्घाटन मा.संतोष मुळे यांच्या हस्ते पार पडला.देशभर चर्मकार बांधवांच्या हक्कासाठी लढणारी संघटना…
