५० हजारांचे कर्ज घेऊन केली शाळेची रंगरंगोटी,ध्येयवेड्या शिक्षिका सपना वासे यांची अशीही समाजसेवा
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल ध्येयवेड्या शिक्षिका सपना वासे असाही प्रवासनागपूर - रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनेवानी येथे कार्यरत सहाय्यक शिक्षिका सपना प्रशांत वासे यांनी ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शाळेचा…
