NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशनदादा बिट्टू (प्रभारी. बंगाल व उड़िसा ) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात चंद्रपुरात ठीक ठिकाणी मास्क, फ़ेसशील्ड व सैनिटाइजर चे वाटप
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर चंद्रपुर NSUI विधानसभा अध्यक्ष मा. शफ़क़ शेख़ यांच्या नेतृत्वात चंद्रपुर येथे सार्वजनिक ठिकाणी मास्क, फेसशील्ड व सैनिटाइजर चे वाटप करण्यात आले….!यावेळी NSUI चे याक़ूब पठान, प्रमोद शेंडे,…
