दहेगाव येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामांवर एक महीन्यापासुन पाणी मारण बंद,उप अभियंता पाणी पुरवठा विभाग राळेगाव यांचे कामाकडे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातुन सर्वात मोठी २ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सहा महिन्यांपासून सुरू आहे परंतु १महीन्यापासुन मध्यंतरी काही…