नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात संगीत पब्लिक पोस्ट पत्रकार खुशाल वानखेडे यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून शाल व सन्मान सन्मान चिन्हं देऊन सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर ६जानेवारी 2025मध्ये वर्धा विभागाच्या वतीने युवा ग्रामीण राष्ट्रीय अधिवेशन स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह नागपुर येथे संपन्न झाले होते या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचे व परराज्यातील अनेक…
