जिल्हा स्तरीय शालेय हॅन्डबॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी , विजेता संघ 17 वर्ष वयोगटातील शालेय मुलांचा हॅन्डबॉल संघ जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रथम स्थानी
= सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा स्तरीय 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या हॅन्डबॉल स्पर्धा नेहरू स्टेडियम येथे दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पार पडली.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा असणारे…
