वरूड जहांगीर येथील वार्ड न.1 चे रहिवासी मालकी हक्कापासून वंचित, ताबडतोब कारवाई करण्याची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे गाव 9 सदस्यीय ग्रामपंचायतीचे गाव असून या ग्रामपंचायतीत तीन प्रभाग असून प्रभाग क्रमांक एकमध्ये बंजारा वस्ती,गोंडपुरा व नविन वस्तीतील काही भाग…
