गोंडीयन समुहाचे सांस्कृतिक शक्तीपीठ कचारगड याची नोंद पुरातत्व विभागाने घेवून विकासाची कामे केली पाहिजे – मधुसूदन कोवे
सहसंपादक: रामभाऊ भोयर कचारगड दर्शन,हे निसर्ग निर्मित पंहादी पारी कुपार लिंगो आणि काली कंकाली यांच्या तप़ोभुमी चे शक्तीपीठ आहे.या निसर्ग निर्मित ""तपोवन तपोभूमी"" ची नोंद पुरातत्व विभागाने घेवून दप्तरी ठेधली…
