राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ला राळेगांव तालुक्यातील किन्ही (जवादे)
येथे रास्ता दुभाजक द्या
(मनसेचा नागपूर महामार्ग प्रकल्प संचालकांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा ईशारा)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक नसल्याने जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून दुभाजक ओलांडून चुकीच्या दिशेने प्रवास करावा लागत असल्याने अपघातांच्या संख्येत होणारी वाढ टाळण्यासाठी किन्ही(जवादे) येथे दुभाजक…
