ढाणकी येथे भव्य रक्तदान शिबिर बिटरगाव पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम
ढाणकी :- जातीय सलोखा कायम राखण्याकरिता पोलीस स्टेशन बिटरगाव,नव दुर्गा उत्सव मंडळ, धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती, पत्रकार बांधव व समस्त ढाणकीवासियांच्या वतीने पोलीस चौकी ढाणकी येथे ६ ऑक्टोंबर रविवार रोजी…
