17वर्षाआतिल राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप मुले व मुली स्पर्धेमध्ये मुलीच्या गटात नाशिक संघ विजेता (द्वितीय क्रमांक अमरावती जिल्हा तृतीय क्रमांक अहमदनगर)
नाशिक :- टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व पुणे जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी 17 वर्षा आतिल टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा 23 ते 25 ऑगस्ट 2024मिशन…
