राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कडून धान्य खरेदी शुभारंभ
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिनांक 14/10/2024 रोज सोमवारला ठीक अकरा वाजून तीस मिनीटांनीधान्य खरेदी शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांकडून काटा…
