विदर्भ उपाध्यक्षपदी सुवर्णा वैद्य तर जिल्हाध्यक्षपदी आर्यन कांबळे यांची निवड
पत्रकार व वंचित घटकांना न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघ : गणेश कचकलवार महाराष्ट राज्यातील सर्व जिल्ह्यात मोठ्या जोमाने कार्य सुरू आहे. पत्रकार यांच्या न्याय हक्कासाठी सदैव…
