रिधोरा येथे सर्वोदय विद्यालयात सुहानी येरणे हिच्या हस्ते ध्वजारोहण
राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे मार्च 2024च्या शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या सुहानी येरने हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर…
