यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा हाहाकार,राळेगांव तालुक्यात शेतीला आले तळ्याचे स्वरूप

सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ गेल्या आठवड्यापासून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच आज रविवार रोजी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यात संपूर्ण गावामध्ये…

Continue Readingयवतमाळ जिल्ह्यात पावसाचा हाहाकार,राळेगांव तालुक्यात शेतीला आले तळ्याचे स्वरूप

फुलसावंगी आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात
▪️ आरोग्य विभागाचे व ग्राम पंचायत चे दुर्लक्ष

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात आले आहे.आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारा जवळच हॉटेल मध्ये उरलेले शिळे अन्न,सडलेला भाजी पाला, फळ, केर कचरा तसेच इतर…

Continue Readingफुलसावंगी आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात
▪️ आरोग्य विभागाचे व ग्राम पंचायत चे दुर्लक्ष

चक्क स्मशानातून चालतो अवैध दारू व्यवसाय

. सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्टा येथील अवैध दारू अखेर महिलांनीच पकडली.काही दिवसाआधी राळेगाव पोलीस स्टेशन वर धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करा या मागणीसह महिलांनी धडक…

Continue Readingचक्क स्मशानातून चालतो अवैध दारू व्यवसाय

वरुडवासी अनेक समस्यांनी हैराण, नवनिर्वाचित खासदारांनी तरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे : श्रावनसिंग वडते

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे गाव एक शेतकरी शेतमजूर यांच्या माध्यमातून चालत असलेले गाव. शेतकरी व शेतमजूर एकमेकांवर निर्भर आहे.अशातच या गावातील झालेल्या मध्यम प्रकल्पामुळे गावकरी…

Continue Readingवरुडवासी अनेक समस्यांनी हैराण, नवनिर्वाचित खासदारांनी तरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे : श्रावनसिंग वडते

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वडकी ते करंजी दरम्यान विश्वविक्रमी खड्डे

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथून जाणाऱ्या नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वडकी ते करंजी दरम्यान पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत…

Continue Readingराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वडकी ते करंजी दरम्यान विश्वविक्रमी खड्डे

राजकीय वाटमारीत बेरोजगारीची समस्या दुर्लक्षित
(सीएमआयई ची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली )

सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. राज्याचे राजकारण मात्र राजकारण मात्र गढूळ झाल्याचे चित्र आहे.साऱ्यांचे लक्ष आरोप -प्रत्यरोप या कडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात…

Continue Readingराजकीय वाटमारीत बेरोजगारीची समस्या दुर्लक्षित
(सीएमआयई ची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली )

जि.प.प्रा.कन्या शाळा पवनार येथे वृक्षरोपण व शालेय पोषण आहार दिवस कार्येक्रम संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर पवनार येथील वॉर्ड क्र. १ रहीम ले आऊट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत दि.२२ जुलै ते २८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

Continue Readingजि.प.प्रा.कन्या शाळा पवनार येथे वृक्षरोपण व शालेय पोषण आहार दिवस कार्येक्रम संपन्न

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करून साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव शहरात शिवसेनेचे पदाधिकारी विनोद भाऊ काकडे (तालुका प्रमुख), इम्रान खान पठाण (शहर प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसाचे औचित्य…

Continue Readingशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करून साजरा

28 जुलै रोजी होणाऱ्या यवतमाळ येथील भारतीय छत्री महामोर्चाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा पाठिंबा, उपस्थित राहण्याचे आवाहन

सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यवतमाळ यांच्या वतीने दिनांक 28/7/204 रोज रविवारला दुपारी बारा वाजता सरसकट सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले…

Continue Reading28 जुलै रोजी होणाऱ्या यवतमाळ येथील भारतीय छत्री महामोर्चाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा पाठिंबा, उपस्थित राहण्याचे आवाहन

जल जीवन मिशन योजनेचे वाजले बारा, कोचीवासियांना प्यावं लागत आहे गढूळ पाणी, आमदारांनी दिली उडवाउडवीची उत्तरे

् सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात जल जीवन मिशन योजनेची कामे खूप दिरंगाईने सुरू असून अनेक ठिकाणी ती योजना पूर्णत्वास गेल्याची असल्याची माहिती असून त्या पैकी कोची हे गाव…

Continue Readingजल जीवन मिशन योजनेचे वाजले बारा, कोचीवासियांना प्यावं लागत आहे गढूळ पाणी, आमदारांनी दिली उडवाउडवीची उत्तरे