आष्टा येथील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करा
(महिलांची पो. स्टे. वर धडक, कारवाई करण्याची मागणी )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्ठा येथे सुरु असलेली अवैध दारू विक्री कायम स्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी येथील महिलांनी केली आहे. गावात खुलेआम मोहाची व देशी दारू…
