नवदुर्गा महिला दुर्गोत्सव मंडळ राळेगाव येथे
नवरात्र उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर नवदुर्गा महिला दुर्गोत्सव मंडळ राळेगाव येथेनवरात्र उत्सवानिमित्त लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व सामाजिक एकोपा कायम टिकवून ठेवण्या हेतूने ,छोट्या बालकांचे आणि महिलां च्या रांगोळी…
