सफाई कामगारांच्या हक्काची लढाई आप ने जिंकली,कामगारांनी मानले आम आदमी पक्षाचे राजु कुडे यांचे आभार
चंद्रपूर मनपाच्या बगीचा सफाई कामगारांना मंजुर दर प्रति दिवस 520 रुपये चा ऐवजी केवळ 300 रुपये मागील 3 वर्षापासून दिले जात असून करोडो रुपयांची अफरा तफर केली जात असल्याची तक्रार…
