कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना गुटी कलमाविषयी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन
कृषिकन्यांनी गुटी कलम तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, कलम करण्याची प्रक्रिया याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. तसेच गुटी कलम करण्याचे फायदेही समजावून सांगितले. या प्रात्यक्षिकासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.…
