चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आयएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व चर्चासत्राचे भव्य आयोजन
. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार. शाळा कॉलेज महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी मिशन IAS चा अभिनव उपक्रम. शेतकऱ्यांच्या मुलासाठीहि गाव पातळीवर संवाद व चर्चा मार्गदर्शनही असणार. महाराष्ट्रातील आयएएस होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवायचा असेल…
