भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत अमाप गर्दी, कांग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याचा केला संकल्प
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राळेगाव तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक 18/10/2024 रोजी वसंत जिनिंगच्या भाऊसाहेब कोल्हे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.…
