कुंदा ठाकूर व विश्रांती घरत यांच्या माध्यमातून आदिवासी वाडीवर हायमास्टची सुविधा
कुंदा ठाकूर, विश्रांती घरत यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी वाडीवर प्रकाश उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील डुंबा अनुसूचित जाती व नव बौद्ध डुंबा वाडी येथे तसेच जांभूळपाडा (नान…
