” गजानन मुंडकरांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती वरोराचा अभिनव संकल्प “
” मिशन नवो-स्काॅलर “
आज दि. २८ /०८/२०२४ रोज बुधवारला पं. स. वरोरा येथे गजानन मुंडकर गटविकास अधिकारी पं. स. वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्ञानेश्वर चहारे गटशिक्षणाधिकारी पं. स. वरोरा तथा श्वेता लांडे शिक्षण…
