शिरपूर पोलीस स्टेशनची सूत्र संजय राठोड यांचेकडे, एपीआय गजानन कारेवाड यांची बदली
वणी :- तालयक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनचे सूत्र एपीआय संजय राठोड यांनी आज ता.१४ रोजी दुपार ३ वाजता सांभाळली असून या ठिकाणी कार्यरत असलेले ठाणेदार गजानन कारेवाड यांची बदली करण्यात आली…
