जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते नंदुरबार पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जि. प सीईओ रघुनाथ गावडे, जि प. अध्यक्ष सीमा…
