मयुरीची अमरावती विद्यापीठ संघात तर आर्यनची विभागीय व्हॉलीबॉल संघात निवड
राळेगाव शहरातील क्रीडा संकुल येथे नवोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर व्हॉलीबॉल खेळाचा नियमीत सराव सुरू राहतो त्यामुळे येथील खेळाडूची विविध व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड होत असते त्यामुळे निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्याचे…
