वणीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमातून साजरा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शिरपूर , लालगुडा, व वणी शहरातील अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले…
