शासन स्तरावरून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास मी कटिबद्ध आहे-आमदार बाळासाहेब मांगुळकर
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ-पत्रकार हा जरी आरशासारखा वृत्तांकन करीत असला तरी सुद्धा त्याच्याही अनेक समस्या आहेत आणि अनेक समस्यांनी वर्तमान परिस्थितीत पत्रकार हा पिचल्या जात आहे त्यामुळे या पत्रकारांच्या…
