राळेगाव तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली धानोरा ग्रामपंचायत चे उपसरपंच विशाल येनोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत…
