अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या ४ जानेवारीला आयोजित राज्यस्तरीय खुले पत्रकारांच्या अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातून असंख्य पत्रकार रवाना
चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी दाखवली हिरवी झेंडी सर्वच क्षेत्रातील संघाच्या पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा. चंद्रपूर जिल्ह्यातून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जामोद येथील राज्यस्तरीय खुले पत्रकार संघाच्या अधिवेशनात…
