वसंतसहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )मो.7875525877 उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड यांचे पटांगणात वसंत सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी यांचे उपोषण दिनांक 18 12 2023 पासून माननीय उच्च न्यायालयाचे…
