अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शाखा राळेगाव तर्फे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करत मार्गदर्शक
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) अभाविप विदर्भ प्रांत मंत्री श्री. अखिलेश जी भारतीय यांच्या सूचनेनुसार व जिल्हा संघटन मंत्री श्री दामोदर जी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली, आज दिनांक 26 जानेवारी 2022,…
